The Secret Marathi Scripter
@the_secret_marathi_scripter
Abonați
vizualizări
Videoclipuri
API
1K
Contor abonați YouTube live
Loading Advanced Analytics...
The Secret Marathi Scripter
माझ्या शब्दांमुळे कोणालाही वैयक्तिक अडचण निर्माण होणार नाही.
या व्यासपीठावर मांडले जाणारे विचार हे चालू घडामोडी, समाजातील वास्तव, इतिहास, स्वाभिमान आणि योग्य मार्गदर्शन यांवर आधारित असतील.
सत्याला शब्द देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि विचारांना नवी दिशा देणे हेच आमचे ध्येय आहे.
चेहरा अज्ञात असला तरी शब्दांची ओळख निर्माण होईल. शब्द हेच आमचे शस्त्र आणि सत्य हाच आमचा मार्ग.
आम्ही शिवरायांच्या विचारांचे मावळे — स्वाभिमान, न्याय आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सदैव सज्ज. 🚩
✒️ The Secret Marathi Scripter
"ओळख गुप्त आहे, पण शब्द महाराष्ट्राला लक्षात राहतील."
Embed
Urmărește abonații YouTube, vizualizările, comparațiile între creatori și milestone-urile în timp real.
Videoclipuri
Video unavailable.
About RealtimeSubCount.com
Urmărește abonații YouTube, vizualizările, comparațiile între creatori și milestone-urile în timp real.